¡Sorpréndeme!

Marathi Sahitya Sammelan | उदगीर येथे 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात

2022-04-21 37 Dailymotion

उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) मुख्य मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांना, येणाऱ्या रसिकांना साहित्यप्रेमींना, उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपासाठी सुमारे साडेतीनशे कर्मचारी अहोरात्र झटत आहे. आता उत्सुकता आहे ती उद्या येणार्‍या साहित्यिकांची, साहित्य प्रेमींची आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची.

#Udgir #MarathiSahityaSammelan #मराठी_साहित्य_संमेलन #Sakal